निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 वर्ष अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने पोलीस ठाण्याचे एपीआय गणेश धुमाळ साहेब यांनी गावातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले.

प्रमुख पाहुणे मान्यवर प्रल्हाद बोंडे कडू चौधरी सरपंच सचिन महाले तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच डिगंबर चौधरी ग्रा प सदस्य दिलशाद शेख स्वप्निल गिरडे दस्तगीर खाटीक संगीता राणे राष्ट्रवादी सेल अध्यक्ष सुनील कोंडे दुर्गादास पाटील शिवसेनेचे छोटू पाटील अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सलमान खान ग्रा.प. माजी सदस्य हरेश्वर चौधरी शेख इकबाल भाजपा युवा मोर्चा चे मनोज सोनार पत्रकार राजीव बोरसे प्रमोद कोंडे आशिष बोरसे पोलीस मित्र परमानंद शेलोडे चेतन महाले भुवन बोरोले मिलिंद कोंडे अरविंदपंत गणेश तेली संतोष सूर्यवंशी पीएसआय काशिनाथ कोळंबे पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती तसेच 14 आगस्ट रोजी एपीआय गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व गावातील नागरिक पत्रकार प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी मोहल्ला कमिटी सदस्य शांतता समिती सदस्य पोलीस मित्र यांच्या सहभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने घर घर तिरंगा च्या घोषणा देऊन मोटर सायकलवर निंभोरा ते ऐनपुर सहा किलोमीटरच्या अंतरावर भव्य अशी रॅली काढण्यात आली
.पहा व्हिडिओ :-
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






