एंरडोल :- ‘ स्वातंञ्याचा अमृत महोत्सव’ निमित्ताने आज दि.15 आँगस्ट 2022 सोमवार रोजी सकाळी 8.00 वाजता भालगांव गावातील जेष्ठ नागरिक आदरणीय *श्री.देविदास आंनदा मराठे * यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालय भालगांव ता.एरंडोल जि.जळगाव येथे ध्वजारोहण संपन्न झाला.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव आदरणीय श्री.डाँ. निलेश दिनकराव पाटील यांनी भुषविले.तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्याचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक पाटील सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूञसंचालन श्री महेंद्र पाटील सर यांनी केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.














