निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी जि प मराठी मुला मुलींची शाळा निंभोरा स्टेशन ता रावेर येथे याच शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुरुवर्य श्री रमाकांत सोनार गुरुजी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
त्यांनी याप्रसंगी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या वीर महापुरुषांच्या बलिदानाचे स्मरण व प्रतिक म्हणजे आपला तिरंगा ध्वज आहे ,असे सांगीतले.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , सदस्य, पालक, ग्रामस्थ ,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दुर्गादास पाटील , ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे, प्रमोद कोंडे, मशिदीचे मौलवी, अफसर शेख,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गिरडे, मधुकर बिऱ्हाडे दस्तगीर खाटीक विजय भाऊ सोनार नूर मोहम्मद पटेल दिलीप खैरे, समाधान रजाने, आशिष बोरसे, मनोज सोनार शाळेचे मुख्याध्यापक सौ पल्लवी राणे, मॅडम विशाल सोनवणे तसेच शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग महिला बहु संख्येने उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






