निंभोरा येथील युवा पत्रकार परमानंद शेलोडे यांच्या वाढदिवसाला आजी माजी आमदारां च्या शुभेच्छांचे वर्षाव

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील युवा पत्रकार परमानंद शेलोडे यांचा 21 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी फोनवरून राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार अरुण दादा पाटील यांनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच रावेर पंचायत समितीचे सदस्य दीपक भाऊ पाटील यांनी पण निंभोरा येथे शेलोडे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कार्यकर्ते अतुल पाटील ग्रा प सदस्य सतीश पाटील नदीम शेख नवाज पिंजारी चंद्रकांत चौधरी योगेश सोनवणे कृष्णा पाटील यांची उपस्थिती होती.


पत्रकार बांधव मित्रपरिवार नातेवाईक आप्त मंडळी यांनी सुद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेलोडे यांना शुभेच्छा दिल्या या सर्वांचे शेलोडे यांनी मनापासून आभार मानले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार