स्वाभिमानी संपादक सेवा संघ- महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी उध्दव फंगाळ याची नियुक्ती

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

मेहकर :- जिल्हा बुलढाणा येथील धडाडीचे कर्तव्यदक्ष पत्रकार आणि राज्यभर लोकप्रिय असलेल्या आपल्या दैनिक मेहकर टाईम्स चे वृतसंपादक उद्धवराव श्रीराम फंगाळ साहेब यांची,संपादक – वार्ताहरांच्या न्याय हक्कांसाठी आहोरात राज्यभर संघर्षशिल असलेली स्वाभिमानी संपादक सेवा-संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

संघटनेच्या कार्य विस्तारासाठी त्यांच्याकडून अधिकाधिक प्रयत्न होऊन नवोदित संपादक-वार्ताहरांचे विविध प्रश्न सोडवले जातील ही अपेक्षा शौकतभाई शेख
संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी संपादक सेवा-संघ महाराष्ट्र प्रदेश अशी अपेक्षा ठेवून ही जबाबदारी दिले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार