गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथ संचलन

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी


रावेर :-
तालुक्यातीलल निंभोरा येथे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पधसंंचलन करण्यात आले यावेळी एपीआय गणेश धुमाळ साहेब यांनी निंभोरा बस स्टैंड वर पोलीस कर्मचाऱ्यांना पथसंचालनाच्या सुच ना देऊन बस स्टँड जवळून गावातून मेन रोड ने आठवडे बाजारापर्यंत पोलिसांची भव्य अशी गणवेशात सज्ज होऊन शिस्तबद्ध सेलूड मारून रॅली काढून समारोप करण्यात आला यामध्ये मुख्य एपीआय गणेश धुमाळ साहेब हेड कॉन्स्टेबल राका पाटील ज्ञानेश्वर पाटील विकास कोल्हे गोपनीय शाखा स्वप्निल पाटील व होमगार्ड महिला होमगार्ड यांनी उपस्थिती दिली पोलिसांचे हे पथ संंचलन पाहण्यासाठी गावातून रस्त्याच्या कडेला नागरिकांनी पण आपली हजेरी लावली होती

हे वाचलंत का ?

टीम झुंजार