लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरैशी च्या आदेशा नुसार व प्रदेश अध्यक्ष विदर्भ,महाराष्ट्र सैय्यद जाकिर हुसैन यांच्या सहमति नुसार मराठवाडा प्रदेश अध्यक्ष असलम कुरैशी यांनी लोणार शहर निवासी “आपले लोकवृत्त”मराठी दैनिक के ब्यूरो चीफ़- प्रा.मो.लुकमान शेख कालू कुरैशी यांना बुलढाणा,ज़िल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुरेशी म्हणाले की सर्व पत्रकारांना सोबत घेऊन त्याच्या अडी अडचणीं सोडविणार अशी आशा व्यक्त करताना इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनचे नव निर्वाचित जिल्हा अध्यक्ष लुकमान कुरेशीं यांनी केली आहे.पत्रकारांच्या हक्कासाठी संघर्ष करणार असे ही मो.लुकमान कुरैशी म्हणाले हक्का साठी आवाज उठाविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन सदैव तत्पर आहे.कुरेशी गेल्या 25 वर्षां पासून पत्रकारिता करीत आहेत.अनेक उर्दू,मराठीं वृत्तापत्रा मध्ये काम केले व करीत आहे.पत्रकारिता क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.ते एक निष्ठावान व सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी होऊन त्यांची मदत करतात ते या क्षेत्रात ते जैष्ट पत्रकार म्हणून ओळखलं जातात.त्याचे कार्या पाहुण त्यांना ही कामाची पावती मिळाली आहे.
पत्रकार मो.लुकमान कुरैशी यांना बुलढाणा,ज़िल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल,विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष शेख सज्जाद बुलडाणा,उद्धव आटोळे तालुका अध्यक्ष, भूषण शेटे शहर अध्यक्ष,उबेद कुरेशी,रिंढे सर,जगन मोरे,सुनील मोरे, सतीश मुंलगे,परमेश्वर मापारी,गणेश कुटे,भागवत आटोळे,गजानन नागरे या सर्व पत्रकार व विश्वगामि पत्रकार संघ लोणार तालुका व शहर अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दस शुभेच्छा दिल्या .
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






