ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .
झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
गंगापूर :- वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या निर्देशानुसार,वंचित बहुजन आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरूंधतीताई शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्टातील वंचित बहूजन महीला आघाडी सक्षमपणे कार्य करत आहे गंगापूर तालुका व शहरात महिला आघाडीचे काम करण्यासाठी गंगापूर तालुका वंचित बहुजन महिला आघाडीच्या नूतन कार्यकारणिचे गठण करण्यात येत आहे.

पक्षाच्या केंद्रिय कार्यालयाच्या वतिने दिलेल्या निर्देशानुसार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड .लताताई बामणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रत्नमाला पवार,
जिल्हा महासचिव कोमल एस हिवाळे, जिल्हा महासचिव सुनयना मगर,जिल्हा सहसचिव शालीनीताई बर्फे,जिल्हा सदस्य आशाताई मोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्षा लताताई बामणे व जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, सुनयना मगर, रत्नमाला पवार यांनी आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृहावर गंगापूर तालुका व शहर कार्यकारिणी मध्ये काम करु इच्छित असलेल्या महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हामहासचिव अँड सागर दास मोरे,गंगापूर तालुका महासचिव बाबासाहेब दुशिंग,जिल्हा सदस्य अशोक कानडे,गंगापूर शहराध्यक्ष अँड सुशिल शिराळे उपस्थित होते .गंगापूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावागावामधुन महीलांनी गर्दी केली होती .
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






