इंदापूर : – कचरवाडी गावचे सलग चार वर्षे सरपंच पद भूषवलेले त्याचप्रमाणे आपल्या कचरवाडी गावात सर्वसामान्य लोकांची दवाखाना अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता स्वतःच्या मालकीची जागा सरकारी हॉस्पिटल बांधण्यासाठी देणारे अर्जुन (बापू) बनसोडे यांचे रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. अर्जुन (बापू) यांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय या क्षेत्रात मोलाचे योगदान आहे त्यांना आदराने पंचक्रोशी मध्ये लोक “बापू” या नावाने ओळखत असे. त्यांनी गौतमेश्वर प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. बापूंनी समाजासाठी आपले जीवन एक प्रकारे समर्पित केले होते. इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांचे वडील विठोबा तात्या यांचे ते जवळचे मित्र होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






