निंभोरा प्रतिनीधी:- परमानंद शेलोडे
रावेर :- दसनुर येथील श्रीी सत्य साई सेवा समीती मार्फत श्री साई राम “अथवा”साई गायत्री” ने स्वच्छता अभियाणास सुरुवात करण्यात आली.
या वेळेस उमेश्वर महादेव मंदीर परीसरात स्वच्छता अभियाण सुरु करण्यात आले.
मंदिरा जवळील परिसरातील केर कचरा ,गवत , काढुन परिसराची स्वच्छता करण्यात आली
या वेळेस स्वच्छता अभियानात सत्यसाई सेवा समिती अध्यक्ष श्री.किरण बोरसे ,श्री.सुनिल महाजन,श्री.जितेंद्र चौधरी, डाँ संदिप पाटील, अभिषेक महाजन , राहूल बोरसे, अशोक महाजन, चेतन महाजन , योगेश चौधरी, महाराष्ट्र सारथी पत्रकार श्री. पुरुषोत्तम संगपाळ, श्री. संजय गुरव या सर्व समिती सदस्यांचा या स्वच्छता अभियाणात सहभाग घेतला होता.

याच प्रकारे जळगाव जिल्ह्यातील सर्व गावा गावातील समित्यांमध्दे आप आपल्या स्तरावर या चार दिवसात “स्वच्छता से दिव्यता” या अभियाना अंतर्गत राबण्यासाठी श्री सत्यसाई सेवा संघटणा जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल शामराव पाटिल यांणी आव्हाण केले आहे…
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






