Viral Video: शेतकऱ्याचा स्वॅग! वावरातच काम करता करता मारली ‘फ्रंटफ्लिप’

Spread the love



सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.भारतात टॅलेंटला कमी नाहीये. फक्त हे टॅलेंट वर येत नाही. आपण खूप वेळा पाहिलं असेल ग्रामीण भागांतील अनेक मुलांमध्ये टॅलेंट असतं. असाच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शेतात काम करता करता फ्रंटफ्लिप मारताना शेतकऱ्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण शेतकरी शेतातंच उलटी उडी मारताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत असून अनेकांकडून शेअर केला जात आहे. तर ही उडी मारणे प्रत्येकाला जमत नाही, त्यासाठी शरीर लवचिक आणि चपळ असणे गरजेचे आहे.

पहा व्हिडिओ :

https://youtu.be/AV8Wc7AeJxM

दरम्यान, आपण समुद्रकिनाऱ्यावर मुलांचे बॅकफ्लिप मारतानाचे व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील पण एखादा तरूण शेतकरी शेतात अशी उडी मारताना आपण पहिल्यांदाच पाहत असाल.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार