झुंजार न्यूज
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-येथे दिनांक 20 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 26 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 4, व ग्रामीण भागातील 5 असे तालुक्यातील एकूण 9 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे.
आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एरंडोल शहरातील गांधी पुरा परिसरातील 52 वर्षीय पुरुष,विखरण रोड दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातील 12 वर्षीय मुलगी,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील 36 वर्षीय पुरुष,कागडीपूरा परिसरातील 35 वर्षीय पुरुष, तसेच ग्रामीण भागातील खडके सिम येथील 28 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय महिला ,विखरण येथील 26 वर्षीय पुरुष,हनुमंतखेडे येथील 39 वर्षीय पुरुष , तळई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे निपाने येथील 46 पुरुष असे एरंडोल तालुक्यातून एकूण 9 रुग्णांचा अहवाल कोरणा पॉझिटिव आढळून आला आहे

आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एरंडोल शहरातील गांधी पुरा परिसरातील 52 वर्षीय पुरुष,विखरण रोड दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातील 12 वर्षीय मुलगी,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील 36 वर्षीय पुरुष,कागडीपूरा परिसरातील 35 वर्षीय पुरुष, तसेच ग्रामीण भागातील खडके सिम येथील 28 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय महिला ,विखरण येथील 26 वर्षीय पुरुष,हनुमंतखेडे येथील 39 वर्षीय पुरुष , तळई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे निपाने येथील 46 पुरुष असे एरंडोल तालुक्यातून एकूण 9 रुग्णांचा अहवाल कोरणा पॉझिटिव आढळून आला आहेएरंडोल तालुक्यात 9 रुग्णांचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह