सोयगाव :- लोहपुरुष.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रविवारी जरंडीला पन्नास दात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याची माहिती आयोजकांनी दिली., दरम्यान श्री बालाजी मंदिरात आयोजित या शिबिरात दत्ताजी भाले रक्तपेढी यांनी रक्त संकलित केले.,सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी उपसरपंच संजय पाटील,प्रकाश पवार,मधुकर पाटील, दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश चौधरी, सचिन चौधरी, लोकेश पाटील,रवींद्र पाटील,बालाजी संस्थानचे सुधीर कुलकर्णी, राजेंद्र पाटील, आदींनी शिबिरादरम्यान पुढाकार घेतला होता. यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढीचे प्रशांत चिटणीस, सौ रेवती जोशी, हुमरेताई वाघ,आदींनी रक्तसंकलन केले या शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले..
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






