जळगाव :- आज सकाळी मातोश्रीवर सर्व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी समवेत मा शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव साहेबां चा कार्य कर्तुत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेत शिवबंधन बांधुन प्रवेश केला. रमेश माणिक पाटील
विधानसभा क्षेत्र प्रमुख, उमेश रावसाहेब पाटील
जिल्हा सरचिटणीस युवक राष्ट्रवादी, प्रवीण कौतिक पाटील, छोटू सुकदेव पाटील शेतकरी नेते,
भाऊसाहेब सुकदेव सोनवणे जिल्हा अध्यक्ष कोळी सेल कॉग्रेस डॉ०.जुबेर खान प्रहार जिल्हा नेते,
चेतन पुंडलिक सोनवणे ग्राम पंचायत सदस्य भोकर,
उपस्थित मान्यवर आदी मान्यवरांनी प्रवेश घेतला.
यावेळी संजय सावंत जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख, गुलाबराव वाघ सहसंपर्क प्रमुख जळगाव, विष्णू भंगाळे जिल्हा प्रमुख जळगाव, महानंदा पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख जळगाव, उपमहापौर कुलभूषण पाटील,विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, निलेश चौधरी युवा सेना जिल्हाप्रमुख,शरद तायडे महानगर प्रमुख जळगाव, अँड शरद माळी उपजिल्हा प्रमुख, राजेंद्र ठाकरे उपजिल्हा संघटक इ.उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






