जळगाव :- दि.१८/११/२०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कापडणे यांच्या सततच्या प्रर्यंतनांना यश येऊन यांनी जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटिल ,जि.प.सदस्य श्री पप्पुभाऊ सोनवणे व तालुका पुरवठा अधिकारी जाधव साहेब व अव्वल कारकुन रेखा सावंत यांची भेट
घेऊन गावातील राहिलेल्या ११४ केशरी कार्ड धारकांकरीता वाढिव रेशन पुरवठ्याची मागणी करुन सदर पुरवठा वाढवुन घेतला आहे.तरी ८ दिवसाच्या आत लाभार्थाना रेशनाचा लाभ मिळणार आहे तरी राहिलेल्या ईतर व्यक्तींनी चेतन कापडणे यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून ईतरही राहिलेल्या गावकर्यांना लाभ मिळवता येईल.