निंभोरा (प्रतिनिधी) परमानंद शेलोडे
रावेर :- आजज ग्रामपंचायत निंभोरा बु|| ता.रावेर येथे संविधान दिवस साजरा करूण्यात आला सर्व प्रथम भारतिय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच सचिन महाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व उप सरपंच रंजनाताई पाटील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .
नंतर भारताचे संविधान उद्देशिका वाचण्यात आली असता सरपंच , उप सरपंच , ग्रामपंचायत सभासद , ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी व , ग्रामपंचायत कर्मचारी हे उपस्थित होते. व सर्वांनी सामुहिक रित्या संविधान उद्देशिका वाचन झाल्या नंतर माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष डिगंबर चौधरी व ग्रा पं सदस्य मनोहर तायडे, शे दिलशाद यांनी आपले मनोगत व्यक्त केले अश्या पध्दतीने निंभोरा ग्राम पंचायती मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






