निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
निंभोरा बु।।ता रावेर(वार्ताहर) :- येथील कृषि तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष तसेच सामाजिक ,सहकार, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. प्रल्हाद भागवत बोंडे यांना भारतीय दलित साहित्य अकडेमी दिल्ली तर्फे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार २०२२ चा पुरस्कार जाहिर झाला आहे.
सदर पुरस्कार अकादमी चे अध्यक्ष डॉ. एस पी सुमनाक्षर यांनी जाहिर केला आहे. जाहिर झालेला पुरस्कार दिल्ली येथे दि.११ डिसेंबर रोजी देण्यात येऊन गौरव करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






