एरंडोल : न्यायालयात आज दिनांक 3 /12 /2022 रोजी अँडव्होकेट दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम दुपारी 2:00 वाजता वकील संघाच्या कार्यालयात पार पडला सदर कार्यक्रमात एरंडोल न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती भक्ती तळेकर तसेच सहदिवाणी न्यायाधीश श्री विशाल धोंडगे कार्यक्रमास उपस्थित होते सदर न्यायाधीशांनी वकिलांना अँडव्होकेट दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
सदर कार्यक्रमास एरंडोल वकील संघाचे अध्यक्ष अँड महेश कांबरे तसेच एरंडोल वकील संघाचे सचिव अँड ज्ञानेश्वर महाजन सरकारी वकील डीबी वळवी सदर कार्यक्रमास एरंडोल वकील संघाचे जेष्ठविधीज्ञ अॅडव्होकेट सी आर बिर्ला अॅडव्होकेट ए एम काळे ए टी पाटील वकील आर एम दाभाडे अॅडव्होकेट एच बी पाटील
अॅडव्होकेट भाटिया अॅड पी एस बिर्ला सहसचिव अॅड प्रेम राज पाटील अॅड शेखर खैरनार आर ए देशमुख अॅड ए जे सय्यद ए ए काळे अॅड आकाश महाजन अॅड डी डी पाटील अॅड डी एस पाटीलअॅड नीरज जगताप अॅड वासुदेव वारे सरकारी वकील आर एल पाटील जळगाव अॅड आर आर सोनार अॅड सुजित पाठक प्रदीप जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केले
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






