डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

Spread the love

धरणगाव :- धरणगाव येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील साहेब, डॉ.देवकीनंदन वाघ,नगरसेवक विलास महाजन,वाचनालयाचे सचिव योगेश पी.पाटील, नंदकिशोर पाटील,बाळासाहेब जाधव,भैय्या महाजन,वाल्मीक पाटील,बुट्या पाटील,पवन महाजन,रघुनंदन वाघ,अनंत जाधव,हर्ष लोहार आदी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार