निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथे भारतीय स्टेट बँकेत शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी अंबादास धोंडू चौधरी या शेतकऱ्यांनी बँकेचे व्यवस्थापक राधेश्याम मांगमोळे कर्मचारी सुनील बावस्कर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या शेतकरी मेळाव्यात बँकेचे व्यवस्थापक मांगमोळे यांनी शेतकरी बांधवांना पीक कर्ज योजना व पीक कर्ज नूतनीकरणाचे फायदे यासंबंधी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला अंबादास चौधरी वासुदेव चौधरी रवींद्र गव्हाळे सुनील सावळकर मंगेश पवार स्वप्निल पवार तुषार पाटील उमेश पाटील व समस्त शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






