वावडदा ता.जळगाव:- दि.१७ एरंडोल ते शेगांव पायी वारी पालखी हे ३३ वर्षे .मागिल कोरोनाच्या काळात पालखी नियोजन नाही होते तरी या दोन वर्षा पासुन माऊली चे नियोजन चालु आहे या पालखीमध्ये ४०० वारकरी माऊली भक्त यांनी सहभाग घेतला यांचे स्वागत वावडदा नगरी गौरी उद्योग समूह वरती पालखी चे स्वागत केले
सर्व भक्तांना पाणी पाऊची सोय करण्यात आली पालखी ची आठवण आरती जळगाव खानदेश वधूवर ग्रुप.गौरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील.नानासाहेब जानकीराम पाटील. प्रभाकर जाधव.विनोद मराठे. प्रमोद पाटील. ज्ञानेश्वर जाधव.गौरव मराठे. सागर न्हायदे. सागर सोनवणे.शुभम राजपुत. या सह सर्व भक्तांनी आरती चा लाभ घेतला या वेळी वावडदा सह परीसरात ग्रामस्थ उपस्थित होते.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






