मोरगाव येथील यशवंतराव पाटील( वाय व्ही पाटील) यांची संचालक पदी बिनविरोध निवड

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे


रावेर :-
तालुक्यातील मोरगाव येथील यशवंतराव पाटील यांची नुकतीच रावेर तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली यावेळी सहकार निवडणूक अधिकारी तडवी साहेब यांनी काम पाहिले श्री पाटील यांचे रावेर तालुका खादी ग्रामोद्योग बहुउद्देशीय सोसायटी चेअरमन पिंटू महाजन संचालक माजी व्हॉइस चेअरमन सौ सिंधू शेलोडे केळी व्यापारी कडू शेठ चौधरी तंटामुक्ती अध्यक्ष निंभोरा डिगंबर चौधरी माजी उप सभापती बाजार समिती रावेर दुर्गादास पाटील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेलोडे राजीव बोरसे एन के पतसंस्था निंभोरा संचालक पंडित चिमणकारे या सर्वांनी अभिनंदन केले

हे वाचलंत का ?

टीम झुंजार