धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे
धरणगाव :- त्रिरत्न बहूउद्देशिय संस्था पिंप्री खु येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यास उजाळा देण्यात आला. सर्वप्रथम मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले . प्रसंगी त्रिरत्न बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष मोहन खंडू शिंदे.

तसेच सामजिक कार्यकर्ते शिवा महाजन , घनश्याम पाटील , गणेश मिस्त्री , अशोक पवार , श्रीराम बडगुजर , ताराचंद पवार , ,गौतम दोडे , बंटी बीजबीरे ,कृष्णा मोरे , सिराज कुरेशी , प्रकाश लोखंडे , अरबाज खाटीक , पवन पाटील , गजानन बोरसे , तसेच त्रिरत्न बहु संस्थेचे सचिव सतिश शिंदे .आदी उपस्थित होते .
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






