ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना कार्यकर्त्यांनी दिली प्रतिमा भेट

Spread the love


निंभोरा बु।।ता रावेर(वार्ताहर)
येथील निंभोरा परिसर भाजपा शक्तिप्रमुख रवींद्र पंडित महाले तसेच माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद रझोदकर व शेतकरी देवेंद्र फालक यांनी जामनेर येथे जाऊन गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या छायाचित्राची प्रतिमा भेट दिली यावेळी जामनेर येथील भाजपा कार्यकर्ते तसेच महाजन यांचे स्वीय सहाय्यक महेंद्र पाटील ,दीपक तायडे ,निंभोरा भाजपा शहरध्यक्ष राजेन्द्र महाले हे उपस्थित होते.

यावेळी महाजन यांच्याशी महाले ,रझोदकर यांनी चर्चा केली असता गिरीष महाजन यांनी भाजपा च्या माध्यमातून आपल्या परिसरात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न शील रहा अशी सूचना महाजन यांनी दिली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार