महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्व भाषिक या संघटनेचे तृतीय वर्ष दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- दिनांकक 8 जानेवारी जळगाव येथे रविवारी सकाळी अकरा वाजता गाडगेबाबा उद्यानात संपन्न झाला तसेच लालाजी टेन्ट हाऊस दिनदर्शिकेचे उद्घघाटन श्रीयुत सदाशिवराव सोनवणे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष अरुण राऊत, सुरेश ठाकरे,शाम वाघ, शंकरराव निंबाळकर,अमर परदेशी, युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, दीपक बाविस्कर, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम स्थळी माजी उपनगराध्यक्ष वासुदेव भाऊ सोनवणे, नगरसेवक गणेश भाऊ सोनवणे, सदाशिवराव सोनवणे, जयंत भाऊ सोनवणे,धोबी वराड चे सरपंच दीपकराव, सागर भाऊ सपके, दिनकर आप्पा सोनवणे,संदीप सुरडकर, रघुनाथ भदाणे व जय डेबुजी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जे.डी.ठाकरे यांच्यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार