बंजारा ब्रिगेडच्या तालुका सचिव पदी अरविंद राठोड

Spread the love


छायाचित्र-तालुका सचिव अरविंद राठोड
सोयगाव, दि.१६.(साईदास पवार)…बंजारा ब्रिगेडच्या तालुका सचिवपदी अरविंद बिरबल राठोड(रा.जरंडी) यांची सोमवारी एका नियुक्ती पत्रा द्वारे संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष मुकेश राठोड यांनी केली आहे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड समन्वयक हनुमंत पवार यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष मुकेश राठोड यांनी ही नियुक्ती केल्याचे पत्रात म्हटले आहे…

हे पण वाचा

टीम झुंजार