लखनौ : सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण-तरुणी चालत्या स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहे. हा प्रकार यूपीमधील लखनऊच्या पॉश मार्केट हजरतगंजमधील आहे. या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रस्त्यावर मुलगा स्कूटी चालवत आहे आणि मुलगी त्याच्या समोर बसली आहे. इतकंच नाही तर ती मुलगी त्या मुलाला पुन्हा पुन्हा किस करताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही केला आहे.
पहा व्हिडिओ :
पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीस्वाराने व्हिडिओ बनवला
चालत्या स्कूटीवरून तरुण आणि तरुणी रोमान्स करताना दिसताच त्यांच्या स्कुटीमागे असलेल्या एका दुचाकीस्वाराने त्याच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप पोलिसांचे कोणतेही म्हणणे समोर आलेले नाही.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






