26 जानेवारी रोजी कुऱ्हाड खुर्द येथे मोफत आरोग्य व नाडी तपासणी शिबिराचे आयोजन.

Spread the love

खडक देवळा तालुका पाचोरा वार्ताहर पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे 74 वा गणतंत्र दीना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयुर्वेदिक पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल स्वर्गीय रमेश बापू फाउंडेशन संचलित उर्दू माध्यमिक स्कूल यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे यावेळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डॉ. योगेश तेली यांच्या हस्ते ध्वजारोहणा होणार आहे तर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उ्घाटन सरपंच कविता प्रदीप महाजन यांच्या हस्ते होणार असून ह्या कार्यक्रमाचा परिसरातील कुऱ्हाड खुर्द कुऱ्हाड बुद्रुक सांगवी वरखेडी कुऱ्हाड तांडा यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण शिवचंद तेली यांनी केले आहे मोफत नाडी तपासणी शिबिर वैद्य योगेश तुकाराम तेली(मंगरुळे)
B.A.M.S. , (पारायणी नाडी वैद्य एवम् आयुर्वेदाचार्य)
अग्निकर्म व विद्धकर्म स्पेशलिस्ट

(Instant pain management) यांचे
मुख्य उपस्थित 26जानेवारी गणतंत्र दिनीमोफत तपासणी शिबिर आयोजित केलेले आहेत तरी
नाडी परीक्षण
प्रकृति परीक्षण
मधुमेह व उच्च रक्तदाब यांच्यावर मार्गदर्शन
लठ्ठपणा, वजन कमी करणे, वजन वाढवणे यांच्यावर मार्गदर्शन
औषधी सल्ला व मार्गदर्शन
आहार विषयी मार्गदर्शन
मायग्रेन डोके दुखी – लगेच उपशय
मणक्यांचे दुखने ,गूढघे दुखी यांचे तात्काळ उपचार
इत्यादि अनेक स्वास्थ्य विषयी विशेष सल्ला व मार्गदर्शन शिबिर याचा लाभ घ्यावा. स्थळ – जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल कुऱ्हाड आहे

तर प्रमुख पाहुणे श्री जगदीश भाऊ तेली श्री संतोष दादा चौधरी श्री कौतिक शिवराम पाटील (उप सरपंच ) श्री कैलास बापू श्री अशोक देशमुख श्री रमेश मूके श्री अरुण भाऊ बोरसे श्री अशोक बोरसे श्री सुधाकर महाजन इरफान काकर बनोबी काकार जमिल ककर डॉ.प्रकाश पाटील डॉ अशोक पवार डॉ प्रदीप महाजन डॉ एसुफ शैक कुऱ्हाड खुर्द मेडिकल असोसएशन . यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत

हे पण वाचा

टीम झुंजार