गौरवकुमार पाटील / अमलनेर
अमळनेर :- शहरातील पैलाड येथील राजेंद्र सुकदेव लांडगे यांची ठाणे येथे पीएसआय म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल धनगर समाजाच्या विविध संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. राजेंद्र लांडगे साहेब यांची पीएसआय पदी पदोन्नती झाल्याबद्दल अंमळनेर येथील राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, मौर्य क्रांती संघ, युवा मल्हार सेना, कर्मचारी संघटना व धनगर समाज बांधव यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत, धनगर समाजाचे जेष्ठ नेते आबासाहेब हरचंद लांडगे,
मौर्य क्रांती संघाचे अध्यक्ष रमेशदेव शिरसाठ, राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे सचिव एस. सी. तेले सर, राजे मल्हार होळकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डी.ए. धनगर सर, युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवाभाऊ लांडगे, प्रतिष्ठानचे संघटक प्रभाकर लांडगे, उपसरपंच निंभोरा आलेश धनगर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत आढावे सर, संतोष लांडगे, गणेश शिरसाठ, समाधान धनगर, कपिल शेटे, नितीन भिल व समाज बांधव उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






