प्रतिनिधी । एरंडोल
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल:- येथील उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या आर टी पी सी आर कोरोना अहवाल आज पॉजिटिव आला असून पहिल्या 2 दिवशी त्यांना ताप होता.आज किरकोळ खोकला,अंगदुखी,अशक्तपना आहे. सध्या ते होम कोरोंटाईन असून तब्बेत ठीक आहे.
दोन फेब्रूवारी ला पुन्हा सेवेत हजर होणार आहेत तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोरोणा चाचणी करून घ्यावी असे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी झुंजार न्यूज ला भ्रमणध्वनी वरून सांगितले