अमळनेर : – सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हौसेला मोल नसते, असे म्हणतात आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला लोक तयार असतात. लग्नाचा समारंभ सर्वांसाठीच आनंदाचा असतो. मग प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ते करतात. परंतु आम्ही ज्या लग्नाबाबद्दल सांगत आहोत ते थोडे अनोखे आणि हटके आहे.
अमळनेर येथील बिल्डर सरजू गोकलानी यांचा मुलगा आशिष याचे आज गुरुवारी लग्न आहे. सून सिमरन हिला पुण्याहून अमळनेरात येण्यासाठी पुण्याहून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे या लग्नाची सध्या परिसरात चर्चा आहे.
पहा व्हिडिओ :
दरम्यान, हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. याबाबत लोकमतने एक व्हिडीओ प्रसारित केला आहे.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.