कोरोना संसर्गजन्य व्हायरसने संपूर्ण जगाला चिंतेत ढकले असतांना कोरोनावर उपचार म्हणून सध्यातरी कोरोना लस एकमेव पर्याय म्हणून आहे. देशभरात लस घेण्याबाबत सरकार अहवान करीत आहे, आता बऱ्यापैकी लोक जागरूक होऊन स्वयंस्फूर्तीने लस टोचून घेत आहे, असे असले तरी अनेक ठिकाणी करोना लसीविषयी अनेक गैरसमज आणि अफवा पसरविल्या जातात मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लस घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर त्याचा लाभ नुसताच कोरोना करिता प्रभावी नसून इतर २१ आजारांवर प्रभाविपणे काम करत संरक्षण करते असं सांगण्यात आले असून त्या एकवीस आजरांची यादी देखील जाहीर केली आहे. व्हॅक्सिन्स वर्क (Vaccines Work) असं हॅशटॅगसह वापरून (WHO)जागतिक आरोग्य संघटनेने करोना लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या २१ आजारांची यादी जाहीर केली आहे. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहनसुद्धा WHO ने केलं आहे. त्यामुळे आता नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्यायला हवे.
WHO ने जाहीर केली ‘या’ २१ आजरांची यादी जाहीर
१. गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer)
२. पटकी/कॉलरा (Cholera)
३. घटसर्प (Diphtheria)
४. इबोला (Ebola)
५. हेप बी (Hep B)
६. इन्फ्लुएंझा (Influenza)
७. जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis)
८. गोवर (Measles)
९. मेंदुज्वर (Meningitis)
१०. गालगुंड (Mumps)
१२. डांग्या खोकला (Pertussis)
१३. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia)
१४. पोलिओ (Polio)
१५. रेबिज (Rabies)
१६ रोटा व्हायरस (Rotavirus)
१७. गोवर (Rubella)
१८. धनुर्वात (Tetanus)
१९. विषमज्वर (Typhoid)
२०. कांजण्या (Varicella)
२१. पीतज्वर (Yellow Fever)