धरणगाव प्रतिनिधी/ सतिष शिंदे सर
धरणगाव : येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ युवासेना जिल्हा प्रमुख व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी उपजिल्हा प्रमुख शरद माळी डॉ लीलाधर बोरसे माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर धनगर समाज अध्यक्ष किशोर कंखरे जेष्ठ परीट समाजाचे नेते प्रकाश जाधव मा उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील परीट समसजाचे छोटू भाऊ जाधव तालुका अध्यक्ष अशोक जाधव शहर अध्यक्ष गणेश जाधव रवींद्र जाधव विनोद रोकडे भागवत चौधरी माजी नगरसेवक भिमराव धनगर यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते, असे प्रतिपादन शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित कैलास पाटील दीपक पवार नगराज पाटील शाम पाटील भिकन पाटील गणेश जाधव राजू महाले चेतन जाधव लष्मण पाटील सर पप्पू कंखरे गोपल माळी अशोक देशमुख गणेश महाजन निलेश पाटील रोहित जाधव गणेश चौधरी गोपाळ चौधरी सह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






