आहेरवाडी चे संजय चौधरी यांची पोलीस मित्रपदी निवड

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील आहेरवाडी येथील संजय कडू चौधरी यांची महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समिती सदस्यपदी निवड करण्यात आली सदरचे नियुक्ती ओळखपत्र त्यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समितीचे अध्यक्ष किरण गायकवाड यांच्या सही निशी मिळाले असून गावात तालुकास्तरीय त्यांचे अभिनंदन होत आहे

हे वाचलंत का ?

टीम झुंजार