सोयगाव (ज्ञानेश्वर पाटील प्रतिनिधी) :- तालुका आरोग्य कार्यलय यांनी आशा दिना निमित्त ठेवलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संजय शहापूरकर हे होते
प्रास्ताविक भाषणात अजय डोंगरे यांनी कोरोनामुळे दोन वर्षा पासुन आशा सन्मान सोहळा होऊ शकला नाही यंदा हा सोहळा विविध उपक्रमांनी साजरा होत आहे
यानंतर तालुक्यातील अनेक आशा सेविका चा मान्यवरांनी प्रशस्ती पत्र देऊ गौरव केला
या प्रसंगी संजय शहापूरकर यांनी सांगितले की कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आशा सेविका नी रुग्णाची सेवा केली तसेच माता व बाल मृत्यू दर कमी होण्यास मोलाची मदत होत आहे त्यामुळे दर वर्षी आशा दीन साजरा होतो.अध्यक्षीय भाषणात डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी अनेक आरोग्य अभियान यशस्वी करण्यासाठी आशा सेविका चा मोलाचा वाटा आहे
या प्रसंगी रांगोळी स्पर्धा व विविध उपक्रमांनी आशा दीन उत्साहात साजरा करण्यात.या कार्यक्रमाला आशा पर्यवेक्षिका आशा सेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






