Viral Video : हॉटेलमध्ये नागांच्या जोडीची जुगलबंदी, ग्राहकांना सुटला थरकाप, पाहून झाले थक्क पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video : साप किंवा नाग हे नाव जरी ऐकलं तर आपल्या अंगावर काटा येतो. तर अनेकदा साप आपल्याला प्रत्यक्षात दिसतो. अशा वेळी आपल्या पायाखालची जमीन सरकते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये नागांची एक जोडी हॉटेलमध्ये घुसल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन नागाची जुगलबंदी चालू असलेली दिसत आहे. तर सदर हॉटेलमध्ये असलेले ग्राहकसुद्धा या नागामुळे बाहेर पळाले आहेत. हा थरारक व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, व्हिडिओमध्ये दिसणारे नर आणि मादी नाग असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. तर नागांची झुंबड असल्यचं काही नेटकरी म्हणाले. या नागांना हुसकावून लावण्याचीही हिंमत कुणाची झाली नाही. नागांचा आकार पाहून थक्क व्हाल. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार