वावडदा ता जळगाव दि २० . वावडदा येथील उपसरपंच. माध्यमिक विद्यालय चेअरमन कमलाकर आत्माराम पाटील उष्माघाताने मृत्यू झाला त्यांची शेती ८ एकर आहे बिपट्या च्या दहशी मुळे कामावर मंजुर न मिळाल्याने शुक्रवारी लहान भाऊ घरचे महीला घेऊन आपल्या शेतात मक्का भर उन्हाळ्यात काढुन जमा केले कारण या परीसरात बिपट्या असल्यामुळे यांनी दिवसा आपले काम केले.
आपल्या घरी आल्यानंतर रात्री त्रास होऊ लागल्याने त्यानी निबु पाणी देऊन गावठी उपचार केलान सकाळी पाटील यांना त्रास झाला लगेच त्यांना लगेच जळगाव उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कमलाकर पाटील हे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत उपसरपंच होते गावासाठी नेहमी ते ग्रामस्थ साठी ते मदत करायचे.

वावडदा येथे उष्माघाताने हा २ बळी वावडदा येथे काल उखळु विक्रम जाधव यांचा मुत्यु झाला होता आज वावडदा येथील उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील याचा मुत्यु झाला पाटील यांना आई.लहान भाऊ.बहीन.पत्नी.२ मुले आहे तरी पंचनामा करून यांच्या पत्नीला काही मदत व्हावी अशी अपेक्षा बाबत ग्रामस्थांकडून होत आहे.

वावडदा बाजार पेठ आज बंद . वावडदा हे बाजार पेठ चे व चौफुली चे गाव आहे गावातील सामाजिक कार्यकर्ता ग्रामपंचायत उपसरपंच. माध्यमिक विद्यालय चेअरमन यांचे उष्माघाताने निधन झाल्याने गावातील सर्व दुकान सह बाजार पेठ बंद होते
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






