मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १०वीचा निकाल २ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचे समोर आले आहे. एसएससी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in या निकालाच्या अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेशपत्र किंवा अर्जावर दिलेले आईचे नाव वापरणे आवश्यक आहे.
राज्यातील महाराष्ट्र इयत्ता १०वी बोर्डाची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यावर्षी सुमारे १४ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४