शाळेचा 100 % निकाल ..!
धरणगाव :- नुकत्याच जाहिर झालेल्या इयत्ता दहावी चा निकालात आदर्श माध्यमिक शाळा पिंप्री खुर्द तालुका धरणगांव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून आपल्या मेहनतीने केलेल्या अथक परिश्रमचे फळ शंभर टक्के निकाल स्वरूपात मिळाले आहे . तसेच रोहित प्रमोद पाटील याने सोनवद केंद्रात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले .विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मधुकर रामजी चौधरी , सचिव विनोद चौधरी , तसेच आदर्श माध्यमिक व प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
यांनी मिळवले यश ..!
- प्रथम – रोहित प्रमोद पाटील – 92.80 %
- द्वितीय – साक्षी रविंद्र पाटील – 89.40 %
- तृतीय – हर्षल नंदलाल पाटील 88 . 60 %
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






