वावडदा ता जळगाव दि.६ येथील विकास सोसायटी चेअरमन व्हा चेअरमन ची निवड ही बिनविरोध झाली यांत चेअरमन पदी सुमन कोमल पवार.व्हा चेअरमन पदी देविदास जालम जाधव यांची निवड बिनविरोध करण्यात आली या वेळी संचालक सुरेश पाटील. रविंद्र कापडणे. सुधाकर येवले अनिल भोळे. पोपट पाटील. मिस्रीलाल राठोड. पुरण राठोड. प्रकाश पाटील. अनिल गवळे. कोमल पवार. नंदू पवार. सचिव संजय पाटील निवडणुक निर्णय अधिकारी दिपक पाटील. राजू येवले आप्पा पवार उपस्थित होते






