स्थापना झाल्यापासून ९६ वर्षात पहिल्यांदाच महिला अध्यक्षा
एरंडोल :- तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना १९२७ साली या जिल्ह्याचे या तालुक्याचे भूमिपुत्र धारागीर येथील रावबहादुर वामनराव संपतराव पाटील राजपूत यांनी या संस्थेची स्थापना केली होती आज जवळपास या संस्थेला ९६ वर्ष पूर्ण होत आहे जवळपास ९६ वर्षात आज तागायत एकही महिला अध्यक्ष शेती संघास झालेल्या नव्हत्या म्हणून प्रथम महिला अध्यक्ष होण्याचा मान स्वर्गीय माजी आमदार स्वातंत्र्य सैनिक मुरलीधर अण्णा पवार यांच्या स्वूनुषा व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनल संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे
त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी सावदा येथील श्री संभाजीराव शिवाजीराव चव्हाण यांची देखील एक मताने निवड झालेली आहे या निवडीसाठी जळगाव जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, एरंडोल पारोळा भडगाव तालुक्याचे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील ,भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय सुभाष अण्णा पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब डी. जी. पाटील ,आबासाहेब पी सी पाटील , जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय जी पवार, उपाध्यक्ष अमोल दादा पाटील.
खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आप्पासाहेब निळकंठराव शंकरराव पाटील, बापूसाहेब रमेश राजाराम पाटील, भारतीय जनता पार्टीचे युवकांचे नेते चंदन दादा पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील अनिलभाऊ महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर भाऊ महाजन धरणगाव नगरीच्या माजी नगराध्यक्ष सौ पुष्पाताई महाजन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जळगाव जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष सौ कल्पनाताई अहिरे, सहकार बोर्डाचे संचालक संजय भाऊ माळी ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुदाम तात्या पाटील,भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक नाना भांडारकर, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशभाऊ महाजन शेतकी संघाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश देवकर माजी अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर तसेच शेतकी संघाचे संचालक
सौ सुमनबाई पाटील, सौ प्रतिभा दिनेश पाटील, ज्येष्ठ संचालक भगवंतराव नाना पाटील, गजानन धनसिंग पाटील, धनराज भाऊ महाजन,संजूभाऊ जाधव ,पवन संजय माळी, रवीभाऊ जाधव ,विनोदभाऊ पाटील ,
भारतीय जनता पार्टीचे संजय भाऊ महाजन ,शिरीष आप्पा बयस कन्हैयाभाऊ रायपूरकर ,दिलीप भाऊ महाजन, पुनीलाल भाऊ महाजन ,नगरसेवक कैलास माळी सर ,ललित भाऊ येवले, सुनील भाऊ चौधरी, राजेंद्र भाऊ महाजन,एरंडोल शिवसेना शहरप्रमुख आनंदा चौधरी,राष्ट्रवादीचे सुनील भाऊ बोरसे पाटील, सावद्याचे सरपंच गोपाल भाऊ पवार माजी सरपंच दिलीप भाऊ चखाले या मान्यवरांनी अभिनंदन केले आहे
हे पण वाचा
- Viral Video: भररस्त्याच्या धावत्या बाईकवरच पत्नीने नवऱ्याला गाडीवरच चप्पलने धू धू धुतलं, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- प्रेम आंधळं असतं ! ग्रॅज्युएट झालेल्या तरुणीने 8 वी नापास झालेल्या युवकांशी केलं लग्न, काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा….
- धक्कादायक! सप्तशृंगगडाच्या शितकड्यावरून उडी घेत तरुण-तरुणीने संपविले जीवन.मृत्यूचे कारण अस्पष्ट.
- एरंडोलला चाललंय तरी काय ? सबकुछ गुपचूप गुपचूप- चर्चातेरी भी चूप मेरी भी चूप-
- Viral Video:रस्त्यावरुन जाणाऱ्या बुरखाधारी महिलेला जबरदस्ती जवळ ओढलं अन् केला ‘किस’ युवकास पोलिसांकडून चोप पहा व्हिडिओ.