जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक गावातील विकास सोसायटी निवडणुकीत भा. ज. पा. ची बाजी

Spread the love

जामनेर प्रतिनिधी- मनोज चौधरी

जामनेर :- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे व नेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा पाटील बायोटेक चे संचालक प्रमोद पाटील या मातब्बरच्या उमेदवारीमुळे नेरी बुद्रुक विकास निवडणुकीत प्रचंड रंगत आली होती. तालुक्यातील राजकीय जाणकारांचे नेरी बुद्रुक विकास निवडणुकीकडे लक्ष लागून होते . जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवत 13 पैकी 10 जागेवर दिलीप खोडपे सर यांच्या पॅनलने बहुमताने विजय मिळवला असून प्रमोद पाटील यांच्या पॅनेलला तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे.

जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक गावातील विकास सोसायटी निवडणुकीत भा ज पा ची बाजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे व नेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा पाटील बायोटेक चे संचालक प्रमोद पाटील या मातब्बरच्या उमेदवारीमुळे नेरी बुद्रुक विकास निवडणुकीत प्रचंड रंगत आली होती. तालुक्यातील राजकीय जाणकारांचे नेरी बुद्रुक विकास निवडणुकीकडे लक्ष लागून होते . जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवत 13 पैकी 10 जागेवर दिलीप खोडपे सर यांच्या पॅनलने बहुमताने विजय मिळवला असून प्रमोद पाटील यांच्या पॅनेलला तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे

टीम झुंजार