चाळीसगाव:- तालुक्यातील महिला भगिनींच्या रक्षणात तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांसोबत शिवसेना महिला आघाडी यांच्यातर्फे चाळीसगाव शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा संदीप पाटील साहेब,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे व पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा करताना शिवसेनेच्या महिला आघाडी
जिल्हा संघटक प्रतिभा पवार,उपजिल्हाप्रमुख अनिता शिंदे, तालुकाप्रमुख मनिषा महाजन,शहरप्रमुख सुवर्णा राजपूत,वैशाली चौधरी , सीमा पवार,आशा पाटील,ज्योती राजपूत,भाग्यश्री पाटील ,मीनाक्षी पाटील ,संगीता बोरसे, स्मिताताई, सुनीता शिंगाडे आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






