वाचा सविस्तर मिनिट टू मिनिट दौरा वाचा
जळगाव,दि.9 ऑगस्ट (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी
दुपारी 12.00 वाजता
शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोरा, जि.जळगावकडे प्रयाण.
दुपारी 12.15 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण.
दुपारी 12.30 वा.शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा)
दुपारी 2.30 वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण.
दुपारी 2.50 वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि.जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भुमीपुजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव),
दुपारी 3.30 वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण.
दुपारी 3.45 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 4.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
दुपारी 03.30 वाजता मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण
दुपारी 03.45 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रं..6 पाळधी बायपास हेलीपॅड येथे आगमन व मा.ना श्री गुलाबराव पाटील,
दुपारी 04.15 वाजता मंत्री यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण मा.ना श्री गुलाबराव पाटील, मंत्री यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव
दुपारी 04.20 वाजता स्थळ- पाळधी ता धरणगांव जि.जळगांव
सायं 04.50 वाजता पाळधी ता धरणगांव येथून मोटारीने राष्ट्रीय महामार्ग क्रं 6 पाळधी बायपास हेलीपॅडकडे प्रयाण
राष्ट्रीय महामार्ग क्रं 6 पाळधी बायपास हेलीपॅड येथे आगमन व शासकीय हेलीकॉप्टरने
सायं 05.00 वाजता जळगांव विमानतळाकडे प्रयाण
सायं 05.20 वाजता | जळगांव विमानतळ येथे आगमन व शासकिय विमानाने मुंबई कडे प्रयाण
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४