Viral Video: थकून आलेला व्यक्ती रस्त्यावर एका कडेला झाडाच्या सावलीत झोपलेला असतांना कारने चिरडले;पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथील एका घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की, रस्त्यावर एका कडेला झाडाच्या सावलीत झोपलेल्या एका व्यक्तीला कारने चिरडले आहे.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना 1 ऑगस्ट रोजी गोविंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. अधिक माहिती अशी की मोहन असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. तो कचरा गोळा करुन उदरनिर्वाह करत असे. दरम्यान, घटनास्थळावरुन कारचालकाने कारसह पलायन केले आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

हे पण वाचा


टीम झुंजार