Viral Video: धावत्या चारचाकी कारच्या छतावर बसुन प्रेमी तरुण तरुणींचा कारनामा चक्क…….पहा रोमॅंन्टिक व्हिडिओ.

Spread the love

ViralVideo: सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही असे व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. गेल्या काही काळापासून तर तरुण तरुणींचे रोमॅंन्टिक व्हिडीओ, फोटो समोर येत आहेत.
रेल्वेमध्ये, विमानात, बसमध्ये, रस्त्यावर तरुण तरुणींचा रोमॅन्टिक अंदाज दिसून येतोय. नुकताच असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. जो पाहून तुमचेही डोळे मोठे होतील.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चालत्या कारच्या छतावर तरुण तरुणीं किस करताना दिसुन येत आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडिओ हैदराबादमधील असल्याचे समजले आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना एका वापरकर्त्याने ट्विटवर विचारले की हैद्राबाद शहर पोलीस असुरक्षित ड्रायव्हिंग आणि लोकांना होणार्‍या गैरसोयीवर काही कारवाई करतील का?

पाहा व्हिडिओ


टीम झुंजार