सोयगाव/साईदास पवार
सोयगाव :- महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश काढून या अध्यादेशाचे खापर महायुतीच्या सरकार वर फोडून राजकारण करू पाहणाऱ्या महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या शनिवारी सोयगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र शब्दात भाजप च्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी भाजपा च्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तास निदर्शने करून घोषणाबाजी केली
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड माजी.नगराध्यक्ष कैलास काळे,संजीवन सोनवणे,मयूर मनगटे ,सुनील ठोंबरे, योगेश पाटील, ईश्वर शिरसागर,प्रदीप चव्हाण ,मुन्ना ढगे, समाधान आगे, विशाल गिरी,संजय पाटील,आनिस तडवी, राजू पोटदुखे,नारायण राठोड,रूपचंद पवार,बाळू तात्या, धनसिंग राठोड ,पप्पू राठोड,शेखर ठाकरे,इस्माईल पटेल,पुनमचंद चव्हाण,भिवा चव्हाण,अनुप तडवी, धनसिंग परदेशी,अरुण काळे व सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते…
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






