पारोळा :- विकासाची मॕरेथाॕन…..
मॕरेथाॕन म्हटली स्पर्धा येतेच… परंतु आजची मॕरेथाॕन ही जनमानसाच्या दैनंदिन गरजेसाठीच्या मुलभुत सुविधेच्या विकासकामांची…
मॕरेथाॕनच्या स्पर्धेसारखीच मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात आज सकाळपासुन करंजी गावापासुन सुरू झालेली विकासाची मॕरेथाॕन रात्रीच्या काळोख्यात नागरिकांच्या त्याच उत्स्फुर्त प्रतिसादाने जोगलखेडा येथे संपन्न झाली.
आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांतुन १)करंजी बु, २)मुंदाणे प्र.अ., ३)पिंप्री प्र.ऊ., ४)शेवगे प्र.ब., ५)बोळे, ६)कराडी, ७)ढोली, ८)वेल्हाणे खु, ९)करमाड खु, १०)करमाड बु, ११)तरवाडे, १२)शिवरे दिगर, १३)आडगांव, १४)मुंदाणे प्र.ऊ., १५)तामसवाडी, १६)टोळी, १७)तरडी व १८)जोगलखेडा येथील प्रमुख जिल्हामार्ग, राज्यमार्ग, ग्रामिण मार्ग व गावांतर्गत मुलभुत सुविधेच्या विविध विकासकामांचा भव्य भुमीपुजन व लोकापर्ण सोहळा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यासमयी गेल्या स्वातंत्र्य काळापासुन या गावांतील पुर्णपणे मागे पडला होता, आज रस्त्यांसह मुलभुत सुविधेच्या कामांना आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांतुन गती मिळाल्याने जनमानसात मोठे उत्साहाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी ग्रामस्थांकडुन आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी ह्या कामांतर गावांची कामे असे समजु नका, यापुढे देखील येत्या काळात आपल्या गावातील उर्वरीत कामांना अधिक गतीने पुर्ण करू, तसेच आता भुमीपुजन केलेल्या कामांमध्ये कुठल्याही कामात गुणवत्ते बाबत तक्रार असल्यास थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

याप्रसंगी बाजार समितीचे मा.संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, जि.प.मा. कृषि सभापती डाॕ.दिनकरभाऊसाहेब पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, पं.स.मा. सभापती वसंतआप्पा पाटील, जिजाबरावबापु पाटील, पं.स.मा.सदस्य भिडुभाऊ जाधव, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष डाॕ.राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे संचालक सुधाकरआण्णा पाटील, दासभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, बाजार समिती मा.उपसभापती डाॕ.पी.के.पाटील, भोंडण मा.सरपंंच भैय्यासाहेब पाटील, मुंदाणे प्र.ऊ.सरपंच एकनाथ पाटील, मोंढाळे प्र.अ. येथील योगेश पाटील, तरडी येथील भैय्यासाहेब पाटील,
लोणीसिम सरपंच डाॕ.कैलास पाटील, ढोली ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव पाटील, बोळे येथील वाय.के.गिरासे, तरडी सरपंच अंकुश पवार, पळासखेडेसिम मा.सरपंच विनोद पाटील सर, म्हसवे मा.उपसरपंच साहेबरावदादा पाटील, बाहुटे सरपंच अरूणआबा पाटील, मेहु सरपंच गणेश पाटील, मेहु येथील भैय्यासाहेब पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, लोणी खु येथील कौतिक पाटील, प्रमोद पाटील, तामसवाडी येथील सुभाषबापु पवार, राजेंद्र पवार, गोविंद पवार, पंजाबराव पवार, दिलीप बिरारी, शरद पवार, शरद पवार, सचिन भोई, नवल बिरारी, गुलाब सयाजी, करमाड मा.सरपंच दिलीपआबा पाटील, करमाड सरपंच शरद पवार, गुलाब पाटील, प्रदीप पाटील, आडगांव सरपंंच महेश मोरे, भोलाणे सरपंच शिवाजी पाटील, इंधवे येथील भिलाभाऊ पाटील, मंगरूळ येथील सरपंच मुन्ना पाटील,

सुशिल पाटील, विचखेडा येथील विजय निकम, तरवाडे येथील भिकादादा चौधरी, भोंडण मा.सरपंच किशोर पाटील, राजेंद्र पाटील, भोंडण ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, अमोल पाटील, बहादरपुर मा.सरपंंच गोकुळ चौधरी, पिंपळकोठा सरपंच भैय्यासाहेब पाटील, सावरखेडे येथील राजु पाटील, शरद पाटील, बांधकाम व्यावसायिक विलास वाघ, राजेंद्र पाटील, विनोद पाटील, नरेंद्र पाटील, स्वप्निल शेंडे, पी.आर.वाणी, संजय गोसावी, श्रीराम पाटील, उपशहरप्रमुख नितीन बारी, सावन शिंपी, पंकज मराठे, बापु मराठे, अक्षय राजपुत, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक आर.बी.बाविस्कर, शाखा अभियंता आर.एच.सुर्यवंशी, बी.एस.माळी, कनिष्ठ अभियंता ए.एम.पाटील, ए.जे.सोनवणे, स्थापत्य सहाय्यक एस.ए.भामरे यांचेसह स्थानिक गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले