Viral Video: एका तरुणीवर जडला दोन तरुणाच्या जीव,अन् दोघांची भररस्त्यात झाली तुफान हाणामारी पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: आपण कायम ऐकत आलो आहोत प्रेम हे आंधळे असते. प्रेमात पडलेला व्यक्ती आपल प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जातो. अगदी जीवाची बाजी लावण्यासही पुढे मागे बघत नाही.

अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरूणांमध्ये एका पोरीसाठी जोरदार हाणामारी  होत आहे.

नेमक काय हे प्रकरण …

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो. दोन तरूण चक्क एका तरूणीसाठी भररस्त्यात हाणामारी करत आहेत. ही हाणामारी एवढ्या जोरात होत आहे की, ते तरूण एकामेंकाना लाथा- बुक्क्यांनी मारत आहेत.

या मारामारीत एकाचा शर्टही तसंच डोक्यावरची पगडीही निघून जाते. रस्त्यातवरील इतर लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तेवढ्यात दुसरा तरूणमध्ये येतो अन् त्यांच्यापैकी एकाला मारायला लागतो. परंतू बाकी लोक त्याला अडवतात. मात्र शेवट पर्यंत तरूण मारामारी थांबण्याच नाव घेत नाहीत. व्हायरल व्हिडिओ हा @gharkekalesh या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चंदीगडमधील आहे.

तिथल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये या हाणामारीचा व्हिडिओ कैद केलाय. व्हायरल व्हिडिओ शेअर होताच हजारोच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. हाणामारीच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजरने लिहिल आहे की,’तुम्ही मुलीसाठी काय करता? काही नेटकऱ्यांनी या तरूणांविरोद्धात संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सर्व सोशल मीडियावर शेअर केला जातोय.

हे पण वाचा

टीम झुंजार