यावल :- तालुक्यातील पाडळसा गावाच्या शिवारात असलेल्या वीट भट्टी जवळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आम्ही दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. ही घटना दिनांक १३ जून रोजी उघडकीस आली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शनीवारी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाडळसा ता. यावल या गावालगत वीट भट्टी आहे. या वीट भट्टीवर विटा थापण्याच्या कामासाठी आलेले कुटुंबातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कसले तरी आमिष दाखवून, फुस लावून पळवून नेले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभीय मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मुलगी कुठेच मिळून न आल्याने फैजपुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोयुनोद्दीन सय्यद करीत आहे.
हे पण वाचा
- ViralVideo:सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत अश्लील व्हिडीओ बनविणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी केली अटक,अन्..
- दोन तरुणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात,7.50 लाख ₹ खर्चून, लिंग बदलाची शस्त्रक्रिया पूर्ण होण्या आधीच तरुणीने तरुणीशी लग्न केलं, अन्…
- तुला नोकरी वाचवायची असेल तर मला खूश करत राहाअसे म्हणत ऑफिस मधील पुरुष सहकाऱ्याने महिलेवर चार वर्ष केले लैंगिक शोषण,प्रेग्नंट झाल्यावर…
- जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळल्याने 5जवान शहीद; 10पेक्षा जास्त जवान जखमी
- उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना आता एक हजार रु दंड;-रेशन सह शासकीय योजना होणार बंद;- जरंडीच्या ग्रामसभेत ठराव